शोक संदेश....* पत्रकार हिरालाल रोकडे यांना मातृ शोक
*शोक संदेश....**शहादा शहरातील ज्येष्ठ पत्रकार हिरालाल भाऊ रोकडे यांना मातृ शोक
शहादा- येथील नगरपालिका शाळेतील निवृत्त मुख्याध्यापिका *श्रीमती सुशिलाबाई सुदाम रोकडे* यांचे अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान दि.23 मे रोजी सायंकाळी 6:45 वाजता निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षे होते. त्यांची *अंत्ययात्रा दि.24 मे 2023 रोजी सकाळी 9 वाजता* डोंगरगाव रोड, तुलसी नगर, *साईबाबा मंदिराच्या समोरील त्यांच्या राहत्या घरापासून* निघणार आहे. त्या दैनिक लोकमतचे *पत्रकार हिरालाल रोकडे, प्राध्यापक निलेश रोकडे,* यांच्या आई होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
Comments
Post a Comment
No