आमदार श्री.राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध गायिका शहनाझ अख्तर यांचा भव्य भक्तीमय संगीत सोहळा आयोजन..
आ. श्री.राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध गायिका शहनाझ अख्तर यांचा भव्य भक्तीमय संगीत सोहळा आयोजन..
शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध गायिका "शहनाझ अख्तर" यांचा भव्य भक्तीमय संगीत सोहळा दिनांक 14 मे रोजी संध्याकाळी सात वाजता प्रथमच शहादा शहरात आयोजित करण्यात आला आहे.
राम धून,"ये भगवा रंग" अशा सुप्रसिद्ध गाण्याच्या माध्यमातून लोकप्रिय गायिका म्हणून शहनाझ अख्तर यांना देशभरात नावलौकिकता मिळाली आहे.
*दिनांक 14 मे रोजी संध्याकाळी सात वाजता.*
*स्थळ: खरेदी विक्री संघ मैदान,शहादा*
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक समस्त शहादा शहर, आमदार राजेश दादा मित्रपरिवार, मुनेश जगदेव मित्रपरिवार, सर्व हिंदू पक्ष-संघटना, प्रभू रामचंद्राचे समस्त अनुयायी , राम भक्त यांनी शहादा शहर व परिसराच्या वतीने तरुणांनी तसेच सर्व स्तरातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आले आहे.
Comments
Post a Comment
No