शहादा शहरातील पंचशील परिसरातील डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत


 शहादा शहरातील पंचशील परिसरातील डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत 


 शहादा  (प्रतिनिधी)दि.८: शहरातील पंचशील परिसरातील डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली असुन अध्यक्षपदी अमोल रामराजे, उपाध्यक्षपदी विवेक पिंपळे, राकेश बिरारे यांची तर कार्याध्यक्षपदी  निलेश महिरे कोषाध्यक्षपदी शांतीलाल अहिरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली . 

या बैठीकीच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक पितांबर बैसाणे हे होते. यंदा विश्ववंदनीय डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी  प्रबोधनात्मक कार्यक्रम न घेता १३ एप्रिल रोजी रात्री चिमुकल्यासाठी भिम गीतांचा  स्कृतिक कार्यक्रम व रात्री १२ वाजता  केक कापून जयंती उत्सव साजरी करण्याचे ठरविण्यात आले असुन समाजहितासाठी लोक उपयोगि साहित्य घेण्यासाठी सर्वानुमते चर्चा करण्यात आली .तसेच सर्वानुमते १३२ व्या डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठित करण्यात आली अध्यक्षपदी अमोल रामराजे, उपाध्यक्षपदी विवेक पिंपळे, राकेश बिरारे यांची तर कार्याध्यक्षपदी  निलेश महिरे कोषाध्यक्षपदी शांतीलाल अहिरे ,संतोष कुवर, 

 सचिव  प्रणय बागले, रितेश आगळे ,

 सहसचिव- संजय ईशी, 

 

 संघटकपदी सुशील बैसाणे , प्रवीण खाडे, मिलिंद शिरसाठ ,मिलिंद बागले, चंद्रविलास बिऱ्हाडे, अविनाश बिरारे, हितेश पाटोळे, योगेश गांगुर्डे, पंकज बिरारे , राजू बिरारे,  किरण साळवे, माणिक पाटोळे,  वेडू सूर्यवंशी, 

  सल्लागार समितीत .. नरेंद्र कुवर, राजेंद्र आगळे, नरेंद्र महिरे, पत्रकार बापू घोडराज,  तुकाराम बागले, दिलीप कुवर, शिवदास बैसाणे, पितांबर बैसाणे, शेखर गवळे,  रमेश बरडे, कैलास नागमल, दादाभाई पिंपळे , रविंद्र देसाई, प्रकाश निकुंभे, नाना आखाडे, मंगळे सर, सुभाष निकुंभे, बाबुराव बिरारे, भीमराव निकुंभे, भीमराव सोनवणे, नाना कुवर, मिलिंद महिरे सर, प्रकाश महिरे.

सदस्यपदी - सचिन जाधव, रोहित ईशी, संदीप गवळे, एल्गार पिंपळे, अविनाश बागले, लक्ष्मीकांत अहिरे, युवराज घोडराज, पूनम कुवर, आनंद बिरारे, रोहित ईशी,तुषार बागले. गौरव घोडराज, प्रशिक अहिरे आदिंची निवड करण्यात आली.

Comments