शहादा शहरातील पंचशील काॅलनीत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न

  शहादा शहरातील  पंचशील काॅलनीत विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवा निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न 



शहादा दि १४ : शहरातील पंचशील काॅलनीत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले . सातपुडा साखर   कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्याहस्ते धम्म ध्वजारोहन करण्यात आले असुन त्यांच्या हस्ते रात्रीच्या भिम संगीत संध्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या बाल कलाकाराना प्रमाण पत्र देऊन गौरविण्या आले  . रात्री १२ वाजता पोलिस उपनिरिक्षक जितेंद्र पाटील यांच्या हस्ते १४ किलोचा केक कापून डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव फटाक्यांच्या आतिष बाजी करत साजरा करण्यात आला. 

 सकाळी धम्म ध्वजारोहन प्रसंगी ज्येष्ठ दलित नेते बापूजी जगदेव, रिपाइ जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, जितेंद्र जमदाडे, ॲड मुनेश जगदेव, सुनील पाटोळे,  धनराज साळवे, उद्योजक गौत्तम आगळे आदी मान्यवरांच्या हस्ते भिम संध्या कार्यक्रमात सहभागी झालेले

 शिवण्या अभिजित रामराजे

 प्रमित विवेक पिंपळे

, प्राजक्ता सुशीलकुमार बैसाने

,ऋतुजा सुबोध बैसाने

,क्रिषा अविनाश बागुल

 राजवीर रवींद्र साळवे,रूपक पंकज बिरारे

,प्रांजल मिलिंद शिरसाठ

,अर्णव चंद्रविलास बिऱ्हाडे

,साक्षी चंद्रविलास बिऱ्हाडे

,अर्चना युवराज घोडराज 

, आचल युवराज घोडराज

, चिऊ ( निरजला पाडवी)

,सायली योगेश गांगुर्डे 

,नयनविर रवींद्र साळवे

,  मयूर माणिक पाटोळे आदिंचा गुणगौरव करुन प्रमाणपत्र देण्यात आले 

सदर कार्यक्रम डाॅ   बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती  चे अध्यक्ष अमोल रामराजे, उपाध्यक्ष विवेक पिंपळे, राकेश बिरारे , कार्याध्यक्ष  निलेश महिरे कोषाध्यक्ष शांतीलाल अहिरे ,संतोष कुवर, 

 सचिव  प्रणय बागले, रितेश आगळे ,

 सहसचिव- संजय ईशी, नरेंद्र कुवर, राजेंद्र आगळे, नरेंद्र महिरे, पत्रकार बापू घोडराज,  तुकाराम बागले, दिलीप कुवर, शिवदास बैसाणे, पितांबर बैसाणे, शेखर गवळे,  रमेश बरडे, कैलास नागमल, दादाभाई पिंपळे , रविंद्र देसाई, प्रकाश निकुंभे, नाना आखाडे, मंगळे सर, सुभाष निकुंभे, बाबुराव बिरारे, भीमराव निकुंभे, भीमराव सोनवणे, नाना कुवर, मिलिंद महिरे सर, प्रकाश महिरे.शशिकांत महिरे  सुशील बैसाणे , प्रवीण खाडे, मिलिंद शिरसाठ ,मिलिंद बागले, चंद्रविलास बिऱ्हाडे, अविनाश बिरारे, हितेश पाटोळे, योगेश गांगुर्डे, पंकज बिरारे , राजू बिरारे,  किरण साळवे, माणिक पाटोळे,  वेडू सूर्यवंश, सचिन जाधव, रोहित ईशी, संदीप गवळे, एल्गार पिंपळे, अविनाश बागले, लक्ष्मीकांत अहिरे, युवराज घोडराज, पूनम कुवर, आनंद बिरारे, रोहित ईशी,तुषार बागले. गौरव घोडराज, किरण गवळे ,प्रशिक अहिरे आदिंनी कार्यक्रम घडवून आणला आला. सदर कार्यक्रमात महिलांची उपस्थित लक्षणीय होती .सुत्रसंचलन केेंद्रप्रमुख नरेेंद्र महिरेे याांनी तर आभार नरेेंद्र कुवर यांंनी मानले. दरम्यान दुुुपारी संविधान चौकात शितपेय वाटप करण्यात आले.

Comments